सातबारा Watch

← दहिटणा

Ferfar #837 · दहिटणा

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
विशाखा दत्तात्रय खंबायत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.निलेश काकडे साहेब,तहसीलदार परंडा जि.धाराशिव यांचे न्यायालयात यांच्याकडील आदेश/संचिका क्रमांक क्र.२०२४/मह/जमा-१/कावी-1004 दि. २४/०४/२०२५ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र सूचना क्र ७९ दिनांक १९/११/२०१८ मधील नोंदणी अन्वये मौजे दहीटना येथील जमीन खातेदार पुजा ज्ञानेश्वर राउत ऐवजी पुजा कुंडलिक टिके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .