सातबारा Watch

← परंडा

Ferfar #15188 · परंडा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1
Talathi
बालाजी रामकिसन डावकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार स्वाती श्रीराम धनवे रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 679/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 101/1 मधील प्रतिवादी श्रीराम दत्तात्रय धनवे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे पोटगीपोटी खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी स्वाती श्रीराम धनवे यांना गट नं. 101/1 मधील 1 हे 00 आर 2) प्रतिवादी श्रीराम दत्तात्रय धनवे यांना गट नं. 101/1 मधील 1 हे 23 आर व पो.ख. 12 आर वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.