सातबारा Watch

← देवगांव (खु.)

Ferfar #956 · देवगांव (खु.)

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
उल्हास उत्तरेश्वर भोसले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : वि.का.से.सो. देवगांव खु. लिहून घेणार : अशोक देविदास चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : वि.का.से.सो. देवगांव खु. याचा पिककर्ज बोजा अशोक चौधरे - 427 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.18/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.