सातबारा Watch

← वडनेर

Ferfar #1444 · वडनेर

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
उल्हास उत्तरेश्वर भोसले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार – शायनाबी अन्वर शेख रा.वडनेर ता.परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की , इब्राहीम अन्वर शेख यांचे नावे मौजे वडनेर येथे गट नं 165 मध्ये 0 हे 92 आर हि जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.761/2026 ने दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये निशाणी नं 15 प्रमाणे दि.12/09/2026 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे. 1) शायनाबी अन्वर शेख यांचे नावे गट नं 92 मध्ये 0 हे 92 आर तरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.