Ferfar #2211 · आवारपिंपरी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- तुकाराम सर्जेराव वाळके
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : वि.का.से.सो. करंजा
लिहून घेणार : कुलभुषण राजाराम सावळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : वि.का.से.सो. करंजा पिककर्ज बोजा - 981
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.28/09/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.