सातबारा Watch

← करंजा

Ferfar #1420 · करंजा

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
तुकाराम सर्जेराव वाळके
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा परंडा लिहून घेणार : विश्वास नागनाथ गोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा परंडा यांचा कर्ज बोजा रु.253100/- विश्वास नागनाथ गोरे कडे - 1165 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.07.10.2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.