सातबारा Watch

← कपिलापुरी

Ferfar #1178 · कपिलापुरी

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
महालिंगय्या बसय्या स्वामी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रे.को-ऑफ.सोसायटी लि बार्शी लिहून घेणार : राजेंद्र भारत उघले यांनी सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रे.को-ऑफ.सोसायटी लि बार्शी यांचा मालमत्ता विक्री बोजा र रु276058 /- राजेंद्र भारत उघले यांच्या क्षेत्रावर - 1132 मा.संकेत धनाजी वाणी,विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रे.को-ऑफ.सोसायटी लि बार्शी यांचा मालमत्ता थकीत बोजा र रु 104360/- राजेंद्र भारत उघले यांच्या क्षेत्रावर - 1140 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.