सातबारा Watch

← वागेगव्हाण

Ferfar #1257 · वागेगव्हाण

परंडा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
महालिंगय्या बसय्या स्वामी
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.कुलस्वामी को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.शाखा बदलापुर तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. खंडु रामचंद्र भोर गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत सुदाम जगदाळे रा. वागेगव्हाण यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2774-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत सुदाम जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार संग्राम सुर्यकांत जगदाळे (खाता क्रमांक :- 489) , कर्जदार सम्राट सुर्यकांत जगदाळे (खाता क्रमांक :- 489) ,