सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #3774 · शिराळा

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
तुकाराम सर्जेराव वाळके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा लिहून घेणार : कमल तुकाराम सुतार यांनी सर्व्हे क्रमांक : 60 तपशिल : प्रमाणे कमल तुकाराम सुतार यानी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3292 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.15/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.