सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #3779 · शिराळा

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
तुकाराम सर्जेराव वाळके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : ॲक्सीस बॅक लि. लिहून घेणार : सोहेल इकबाल शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : दिनांक 22/08/2024 रोजी ॲक्सीस बॅक लि. चा सोहेल इकबाल शेख यांच्या नावे र.रु.2500000/- कर्ज. - 3467 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.14/10/2026 व गहाणमुक्तीचा दस्त क्र.2841/2026 दि.22/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.