Ferfar #3531 · लोणी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 543
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा असू
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब सुरेश शिंदे रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2712-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 512000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब सुरेश शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 512000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.