Ferfar #684 · वानेवाडी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-15 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/ज
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बॅक लिमीटेड शाखा बार्शी ता बार्शी
गहाणखत लिहुन देणार : शांता अर्जुन येवारे रा. वानेवाडी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2839-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2148000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/ज क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांता अर्जुन येवारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2148000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.