सातबारा Watch

← पांचपिंपळा

Ferfar #2646 · पांचपिंपळा

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
विष्णू सोनाजी जाधव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार :बँक ऑफ इंडिया शाखा कोळेगांव ता.करमाळा लिहून घेणार :हनुमंत राजाराम खैरे यांनी सर्व्हे क्रमांक : 81/1 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा कोळेगांव ता.करमाळा यांचा कर्ज बोजा रुपये 170000/- हनुमंत राजाराम खैरे यांचे हिस्सेवर - 1349 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.