Ferfar #2055 · घारगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- कांचन यशवंत गायकवाड
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : सिद्धेश्वर सहकारी बँक लि सोलापूर , परंडा
लिहून देणार : सचिन विष्णू यादव रा. घारगांव यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 17/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3068888/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिद्धेश्वर सहकारी बँक लि सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 345 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3068888/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.