सातबारा Watch

← जवळा (नि.)

Ferfar #6187 · जवळा (नि.)

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1313
Talathi
नितीन शंकरराव मोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 आडनाव बदल नोंद अर्जदार - रामकृष्ण जगन्नाथ वाघमारे यांचा अर्ज व 100 रु स्‍टँप वरील आडनाव बदलासाठी नोटरी आधारे शपथ पत्र क्र ( 70 AB 501912 ) व आधार कार्ड जोडुण आडनाव बदल करण्यासाठी विनंती केली आहे. 7/12 वर माळी आडनाव असून त्या ऐवजी वाघमारे बदल करणेसाठी त्‍यांनी विनंती केली आहे. रामकृष्ण जगन्नाथ वाघमारे यांना गट क्र 1313 मध्‍ये 02 हे 01 आर सामाईक क्षेत्र आहे सदर नोंद अर्जाप्रमाणे घेण्‍यात आली आहे. नोंद वरीष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.