सातबारा Watch

← जवळा (नि.)

Ferfar #6195 · जवळा (नि.)

परंडा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
नितीन शंकरराव मोरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्शियल सर्विेसेस प्रा लि. शाखा बार्शी ता बार्शी गहाणखत लिहुन देणार : भैरु हरी फोफले रा. जवळा (नि.) यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2867-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरु हरी फोफले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.