सातबारा Watch

← लाखी

Ferfar #686 · लाखी

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
42, 53
Talathi
महादेव गोरोबा शिंदे.
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ICICI Bank Ltd.Branch Barshi लिहून घेणार : उत्तम जगन्नाथ पिंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : ICICI बँक शाखा बार्शी यांचा कर्ज बोजा रक्कम रुपये ३,५९,४००/- श्री उत्तम जग्गानाथ पिंगळे यांचा कडे - 419 सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : ICICI बँक शाखा बार्शी यांचा कर्ज बोजा ३,५९,४००/- श्री उत्तम जग्गानाथ पिंगळे यांचा कडे - 419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.