Ferfar #1758 · आरणगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- महादेव गोरोबा शिंदे.
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : ICICI Bank Barshi
लिहून घेणार : सोमनाथ जर्नाधन गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : आय.सी.आय.सी.आय. बँक शाखा परंडा यांचा पिककर्ज बोजा रक्कम रुपये 7,32,000/- सोमनाथ जनार्धन गायकवाड व सुरेखा सोमनाथ गायकवाड यांच्या क्षेत्रावर. - 1246
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.