सातबारा Watch

← भांडगांव

Ferfar #1302 · भांडगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
69/ब, 88/ब
Talathi
संध्या हरीशचंद्र सोनवणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार दत्ता मारुती राऊत रा. जवळा नि. ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, व. स्तर परंडा, यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं. 699/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे भांडगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 69/ब व 88/ब मधील प्रतिवादी नं. 1 मारुती प्रल्हाद माळी उर्फ राऊत यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी दत्ता मारुती राऊत यांना गट नं. 69/ब मधील 0 हे 35 आर गट नं. 88/ब मधील 0 हे 15 आर 2) प्रतिवादी नं. 1 मारुती प्रल्हाद माळी उर्फ राऊत यांना गट नं. 88/ब मधील 0 हे 18 आर हक्क सोडून देणारे :- 1) प्रतिवादी नं. 2 इंदुमती मारुती राऊत रा. जवळा नि. ता. परंडा 2) प्रतिवादी नं. 3 भारत मारुती राऊत रा. जवळा नि. ता. परंडा वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 19/07/2026 Exh. 12 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.