सातबारा Watch

← तांबेवाडी

Ferfar #2285 · तांबेवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
विकास श्रीराम कवडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोजा : लिहून घेणार : लोकमंगल को-ऑपरेटीव बँक लि सोलापूर शाखा बार्शी. लिहून देणार : गजेंद्र (राजेंद्र) बिरमल लवटे यांनी जा.क्र 139/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99,000/- सहकर्जदार यांचे नावे गट नंबर/ सर्वे नंबर 144 मधील क्षेत्रावर कर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस् मा. व्यवस्थापक लोकमंगल को-ऑपरेटीव बँक लि सोलापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.