सातबारा Watch

← लांजेश्वर

Ferfar #1321 · लांजेश्वर

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
203, 208, 211, 221
Talathi
गोकुळ नवनाथ चव्हाण
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार मच्छिंद्र गोपाळ लिमकर मौजे आंद्रुड यानी अर्ज व अर्जा सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातिल रे दि मू न 429/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे लांजेश्वर येथील वादी प्रतिवादी याच्या नावे असलेली जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे मच्छिंद्र गोपाळ लिमकर यांना गट 221 मधील क्षेत्र 0.22 हे. आर व गट न 211 मधील क्षेत्र 0.09 हे आर तसेच प्रतिवादी न 2 रामहारी गोपाळ लिमकर यांना गट न 203 मधील क्षेत्र 0.13 हे आर व गट न 208 मधील क्षेत्र 0.03 हे आर सर्व संमतीने वाटून घेतला आहे . अर्जदार यांनी अर्जा सोबत दिलेल्या दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातील रे दि मू न 429/2026 दि 12 /09/2026 प्रमाणे नोंद घेऊन सादर.