सातबारा Watch

← माळेवाडी

Ferfar #504 · माळेवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
148, 158
Talathi
पी ए गवळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : उ.बाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा ईट लिहून घेणार : शिवाजी कुंडलिक लहाने यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : 6500/-बोज - 12 उ बाद जि म स बॅक शा ईट - 12 व आदरुड वि का स सो - 12 सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : आंद्रुड वि.का.से.सो. - 12 उ.बाद जि.म.स. बँक शा. ईट - 12 कर्ज बोजा रु 6500/- - 12 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा .क्र.8/252 दिनांक :- 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.