Ferfar #814 · अंद्रूड
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार मच्छिंद्र गोपाळ लिमकर मौजे आंद्रुड यानी अर्ज व अर्जा सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातिल रे दि मू न 429/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे आंद्रुड येथील वादी प्रतिवादी याच्या नावे असलेले जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे वादी मच्छिंद्र गोपाळ लिमकर यांना गट 53 मधील क्षेत्र 0.20 हे. आर. व 0.03 हे आर व गट न 60 मधील क्षेत्र 0.06 हे आर व पोटखराब 0.01 हे आर तसेच प्रतिवादी न 2 रामहारी गोपाळ लिमकर यांना गट न 53 मधील क्षेत्र 0.20 हे आर व गट न 77 मधील क्षेत्र 0.16 हे आर व पोटखराब 0.02 हे आर व वादी व प्रतिवादी न 2 यांना गट न 380 मधील 0.02 हे. आर. व पोटखराब 0.06 हे. आर. पैकी वादी प्रती 1 व 2 च्या नावे चा हिस्सा सर्व संमतीने सामाईक असा ठेवण्यात आला आहे . अर्जदार यांनी अर्जा सोबत दिलेल्या दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातील रे दि मू न 429/2026 दि 12 /09/2026 प्रमाणे नोंद घेऊन सादर.