सातबारा Watch

← नळीवडगाव

Ferfar #878 · नळीवडगाव

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
408, 409
Talathi
भारती नवनाथ शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव, शाखा खर्डा ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : लक्ष्मण काशिनाथ माने रा. गट नंबर/ सर्वे नंबर 408, 409 यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2588 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण काशिनाथ माने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 64 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.