Ferfar #879 · नळीवडगाव
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा खर्डा ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : संभाजी शहाजी सोत्रे रा. नळीवडगाव यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2695-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 406, 409 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी शहाजी सोत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.