सातबारा Watch

← दुधोडी

Ferfar #1367 · दुधोडी

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
202, 204, 29, 30, 415
Talathi
विजय पांडुरंग खोसे
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि.शाखा परंडा गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर रामदास महानवर ,रघुनाथ रामदास महानवर रा. दुधोडी यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2564-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202, 204, 29, 30, 415 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर रामदास महानवर ,रघुनाथ रामदास महानवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.