सातबारा Watch

← दुधोडी

Ferfar #1368 · दुधोडी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
130, 338, 346, 347, 400
Talathi
विजय पांडुरंग खोसे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार नितीन झुंबर काटे रा दुधोडी यांनी अर्ज व सोबत कोर्ट तडजोड प्रत देऊन विनंती केली आहे कि मौ.दुधोडी येथील जमीन ग.न.130,338,346,347,400 मधील क्षेत्र वादी राजेश झुंबर काटे व प्रतिवादी 1 महानंदा झुंबर काटे 2 नितीन झुंबर काटे 3 आशाबाई राऊ पवार 4 सुरेखा उर्फ मंगल उद्धव बरडे 5 तारामती मुरलीधर लोकरे 6 लखपती रावसाहेब गाडेकर यांनी भूम येथील दिवाणी न्यायधीस साहेब क स्तर भूम यांचे न्यायालयात रे दि मु न 415/2024 निशाण न 14 नुसार दि 22/03/25 रोजी कोर्ट तडजोड झाली आहे त्याचा तपशील वादी राजेश झुंबर काटे यांना ग.न.130 मध्ये 0.91 आर क्षेत्र, ग.न.338 मध्ये 0.09 आर क्षेत्र, ग.न.346 मध्ये 0.18 आर क्षेत्र, ग.न.347 मध्ये 0.40 आर क्षेत्र, ग.न.400 मध्ये 0.19 आर क्षेत्र वाटप केले आहे. प्रतिवादी 2 नितीन झुंबर काटे यांना ग.न.130 मध्ये 1.00 हे आर क्षेत्र,ग.न.346 मध्ये 0.18 आर क्षेत्र,ग.न.347 मध्ये 0.39 आर क्षेत्र,ग.न.400 मध्ये 0.19 आर क्षेत्र वाटप केले आहे. प्रतिवादी 1 व प्रतिवादी 3 ते 6 यांनी आपला हक्क हिस्सा अधिकार वादी व प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे.7/12 रेकॉर्डला कोर्ट तडजोडीप्रमाणे नोंद व्हावी असा अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली उचित त्या कार्यवाहीस सादर.