सातबारा Watch

← दुधोडी

Ferfar #1370 · दुधोडी

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
156, 279, 305, 307, 314
Talathi
विजय पांडुरंग खोसे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ईट लिहुन घेणार : अंकुश सर्जेराव यादव यांनी सर्व्हे क्रमांक 305 वर फेरफार क्रमांक 505 ने घेतलेला बोजा बँक प्फ्फ महाराष्ट्र शा ईट यांचा कर्ज बोजा रु.50000/-+ 19000/-अंगद सर्जेराव यादव कडे सर्व्हे क्रमांक 307 वर फेरफार क्रमांक 505 ने घेतलेला बोजा अंगद सर्जेराव यादव यांच्याकडे बैंक ओफ म.शाखा ईट यांचा कर्ज बोजा रु.५०,०००/ सर्व्हे क्रमांक 314 वर फेरफार क्रमांक 505 ने घेतलेला बोजा अंगद सर्जेराव यादव यांच्याकडे बैंक ओफ म.शाखा ईट यांचा कर्ज बोजा रु.2,19,000/- सर्व्हे क्रमांक 307 वर फेरफार क्रमांक 505 ने घेतलेला बोजा सर्जेराव विनायक यादव यांच्याकडे बैंक ओफ म.शाखा ईट यांचा कर्ज बोजा रु.8०,०००/ सर्व्हे क्रमांक 314 वर फेरफार क्रमांक 505 ने घेतलेला बोजा सर्जेराव विनायक यादव यांच्याकडे बैंक ओफ म.शाखा ईट यांचा कर्ज बोजा रु.2,60,000/ सर्व्हे क्रमांक 156 वर फेरफार क्रमांक 546 ने घेतलेला बोजा बैंक ओफ म.शाखा ईट यांचा कर्ज बोजा रु.2,92,०००/ दगडु नामदेव वरबडे यांच्या क्षेत्रावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.