Ferfar #1482 · नागेवाडी
भुम, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- द्रोपदी आण्णा ढेरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : जनसेवा नागरी सहकारी बँक , जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित भूम जि.धाराशिव
लिहुन देणार : बापू उर्फ बापूराव गोरख शेळके रा. नागेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 61 यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2484 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू उर्फ बापूराव गोरख शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक JNSBB/270/10/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.