सातबारा Watch

← घाटनांदूर

Ferfar #1844 · घाटनांदूर

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-02
Objection until
2026-08-20
Certified
—
Gat / Survey
664, 670, 679, 696, 710, 711, 720, 723
Talathi
सचिन हानुमान फड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/07/2026 वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) लिहून घेणार :- में रिन्यू सूर्य रौशनी प्रा.लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी भाऊदास गंगाधर सकट. लिहून देणार :- १)नामदेव गोविंद हुंबे यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.८०००००/- घेऊन गट नं.६९६.मधील त्यांचे एकून क्षेत्र १.हे.२३.आर.पैकी क्षेत्र ०० हे.१४.आर. हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. लिहून देणार :- २)तात्यासाहेब बाबुराव हुंबे यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.३५००००/- घेऊन गट नं.६९६.मधील त्यांचे एकून क्षेत्र ०.हे.६०.आर.पैकी क्षेत्र ०० हे.०७.आर. हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. लिहून देणार :- ३)अर्जुन सोनाजी गोयकर यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.३५००००/- घेऊन गट नं.६९६.मधील त्यांचे एकून क्षेत्र १.हे.२७.आर.पैकी क्षेत्र ०० हे.०७.आर. हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. लिहून देणार :- ४)तुकाराम ज्ञानदेव हुंबे यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.२०००००/- घेऊन गट नं.७१०.मधील त्यांचे एकून क्षेत्र ०.हे.२९.आर.पैकी क्षेत्र ०० हे.०४.आर.तसेच रक्कम रुपये र.रु.२५००००/- घेऊन गट नं.७२३.मधील त्यांचे एकून क्षेत्र १.हे.०९.आर.पैकी क्षेत्र ०० हे.०५.आर. हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. लिहून देणार :- ५)तारामती तुकाराम हुंबे यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.४०००००/- घेऊन गट नं.७११.मधील त्यांचे एकून क्षेत्र ०.हे.२३.आर.पैकी क्षेत्र ०० हे.०८.आर. हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. लिहून देणार :- ६)वसंत आनंदराव कावळे यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.६०००००/- घेऊन गट नं.७२०.मधील त्यांचे एकून क्षेत्र ३.हे.१८.आर.पैकी क्षेत्र ०० हे.१२.आर. हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. लिहून देणार :- ७)श्रीधर दामोदर बरगे यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.१०५००००/- घेऊन गट नं.६७९.मधील त्यांचे एकून क्षेत्र ०.हे.६५.आर.पैकी क्षेत्र ००.हे.१९.आर. तसेच रक्कम रुपये र.रु.९०००००/- घेऊन गट नं.६७०.मधील त्यांचे एकून क्षेत्र ०.हे.२८.आर.पैकी क्षेत्र ००.हे.१६.आर.हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. लिहून देणार :- ८)शालन ज्ञानोबा केसकर यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्र. १८५३/२०२६.दि.०८/०७/२०२६.प्रमाणे रक्कम रुपये र.रु.२०००००/- घेऊन गट नं.६६४.मधील त्यांचे एकून क्षेत्र ०.हे.३८.आर.पैकी क्षेत्र ०० हे.०१.आर.हे नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) करून देऊन लिहून घेणार यांना २९ वर्ष ११ महिने कालावधी करिता करारान्वये लिहून दिले. सदर वहिवाटीचा करारनामाला संमती देणार १)बाबुराव नामदेव हुंबे २)रेवण अर्जुन गोयकर ३)त्रिवेणीबाई ज्ञानोबा हुंबे ४)तारामती तुकाराम हुंबे ५)प्रमोद तुकाराम हुंबे ६)संदीप श्रीधर बरगे ७)प्रदीप श्रीधर बरगे ८)संदीपान नारायण हुंबे ९)तुकाराम ज्ञानदेव हुंबे १०)संदीप रोहिदास गोयकर यांनी या दस्ताला संमती दिली. करिता नोंदणीकृत वहिवाटीचा करार (EASEMENT DEED) अन्वये नोंद घेतली.