सातबारा Watch

← घाटनांदूर

Ferfar #1860 · घाटनांदूर

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
405
Talathi
सचिन हानुमान फड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : विजय धर्मराज पवार रा. घाटनांदूर यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2713-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय धर्मराज पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार कमल विजय पवार (खाता क्रमांक :- 412) ,