Ferfar #1040 · जयवंतनगर
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार गोरख ज्ञानोबा नागरगोजे रा.जयवंतनगर ता.भूम यांनी अर्ज व 100 रु स्टंप क्र.70AB505052 28/10/26 रोजी स्मरण टिपण संमतीपत्र देऊन विनंती केली आहे कि मौ.जयवंतनगर येथील जमीन ग.न.276,278,282 मधील क्षेत्र लिहून देणार गोरख ज्ञानोबा नागरगोजे व लिहून घेणार एकनाथ गोरख नागरगोजे यांनी स्मरण टिपण वाटणीपत्र केले आहे.त्याचा तपशील
लिहून घेणार एकनाथ गोरख नागरगोजे यांना ग.न.276 मध्ये 0.24 आर,ग.न.278 मध्ये 0.48 आर,ग.न.282 मध्ये 0.44 आर क्षेत्र वाटप केले आहे.
अर्जदार यांनी अर्ज व स्मरण टिपण संमतीपत्र आधरे 7/12 रेकॉर्डला नोंद व्हावी असा अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात आली.उचित त्या कार्यवाहीस सादर.