सातबारा Watch

← ईराचीवाडी

Ferfar #1210 · ईराचीवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
243, 244, 275, 292
Talathi
संजय शेषराव पाचपुते
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लि., शाखा भूम गहाणखत लिहुन देणार : हनुमंत् दत्तात्रय रांजवन रा. ईराचीवाडी यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2511-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243, 244, 275, 292 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत् दत्तात्रय रांजवन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.