सातबारा Watch

← ईराचीवाडी

Ferfar #1212 · ईराचीवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
संजय शेषराव पाचपुते
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित भूम गहाणखत लिहुन देणार : समाधान जयराम खामकर रा. ईराचीवाडी यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2581-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान जयराम खामकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.