सातबारा Watch

← ईराचीवाडी

Ferfar #1215 · ईराचीवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
संजय शेषराव पाचपुते
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार. सुजाता कृष्णा तोरकड रा. ईराचीवाडी ता. भूम जि. धारशिव यांनी अर्ज व 100 रू स्टॅम्प क्र. 70AB 117199 Reg.No.4622 दि.13/10/2026 चा नोटरीकृत दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की. मौजे ईराचीवाडी येथे कृष्णा रामभाऊ तोरकड यांची गट क्र 15 शेतजमीन असून त्यांनी आपआपसात जमीन पुढीलप्रमाणे वाटणीपत्रा द्वारे वाटणी करून दिली आहे. 1)सुजाता कृष्णा तोरकड यांना खालीलप्रमाणे वाटून आलेले क्षेत्र गट क्र 15 मधील क्षेत्र 1 हे 80 आर. तरी वरील प्रमाणे स्टॅम्प पेपर व अर्जाप्रमाणे वाटणी करून घेतली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद घेऊन, सदर नोंद पुढील कार्यावाहीस्तव सेवेत सादर.