सातबारा Watch

← ईराचीवाडी

Ferfar #1218 · ईराचीवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
275, 282, 284, 285
Talathi
संजय शेषराव पाचपुते
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026अर्जदार. अशोक बबन उर्फ बापु सपकाळ रा. ईराचीवाडी ता. भूम जि. धारशिव यांनी अर्ज व 100 रू स्टॅम्प क्र. 70AB 505121 Reg.No.4622 दि.27/10/2026 चा नोटरीकृत दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की. मौजे ईराचीवाडी येथे बापु सखाराम सपकाळ यांची गट क्र 284, 275, 282 व 284 शेतजमीन असून त्यांनी आपआपसात जमीन पुढीलप्रमाणे वाटणीपत्रा द्वारे वाटणी करून दिली आहे. 1)बापू सखाराम सपकाळ यांना अशोक उर्फ अश्रुबा बबन उर्फ बापु सपकाळ यांचे वाटून आलेले क्षेत्र गट क्र 285 मधील क्षेत्र 0 हे 20 आर 2)अशोक बबन उर्फ बापु सपकाळ यांना खालीलप्रमाणे वाटून आलेले क्षेत्र गट क्र 282 मधील क्षेत्र 0 हे 63 आर व गट क्र 284 मधील क्षेत्र 0 हे 60 आर 3)सोनाली अशोक सपकाळ यांना खालीलप्रमाणे वाटून आलेले क्षेत्र गट क्र 275 मधील क्षेत्र 1 हे 05 आर, तरी वरील प्रमाणे स्टॅम्प पेपर व अर्जाप्रमाणे वाटणी करून घेतली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद घेऊन, सदर नोंद पुढील कार्यावाहीस्तव सेवेत सादर.