Ferfar #1916 · तिंञज
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/08/2026
कोर्टतडजोड
मे. दिवाणी न्यायधीश साहेब वरिष्ठ स्तर भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO.231/2026 दिनांक 09/05/2026 च्या आदेशान्वये वादी 1.समाधान औदुंबर लांडे अ.पा.क. आई पुष्पा औदुंबर लांडे व 2. पुष्पा औदुंबर लांडे व प्रतिवादी औदुंबर आप्पा लांडे यांनी मौजे तिंत्रज ता. भूम येथील शेतजमिनीची खालीलप्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे.
वादी
1.समाधान औदुंबर लांडे अ.पा.क. आई पुष्पा औदुंबर लांडे यांना गट क्र 633 मध्ये क्षेत्र 0 हे. 64 आर व गट क्र 120 मध्ये क्षेत्र 0 हे. 33 आर.
प्रतिवादी
औदुंबर आप्पा लांडे यांना गट क्र 631 मध्ये क्षेत्र 0 हे. 80 आर व गट क्र 632 मध्ये क्षेत्र 1 हे. 22 आर .
वादी क्र. 2 यांनी त्यांचा हक्क वादी क्र.1 व प्रतिवादी च्या हक्कात हक्कसोड करून दिलेला आहे
वरील प्रमाणे मे. दिवाणी न्यायधीश साहेब वरिष्ठ स्तर भूम यांच्या आदेशान्वये सदर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.