Ferfar #1939 · तिंञज
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अनाळा
लिहुन घेणार : ज्ञानेश्वर सुरेश गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 638 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अनाळा यांच्या कर्ज बोजा रु 100000/ किशोर सुरेश व न्यानेश्वर सुरेश यांच्या क्षेत्रावर - 415 फेरफार क्रमांकाने
सर्व्हे क्रमांक : 548 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अनाळा यांचा कर्ज बोजा रु १०००००/ किशोर सुरेश व ज्ञानेश्वर सुरेश यांच्या क्षेत्रावर - 714
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अनाळा यांचेकडील बेबाकी प्रमाणपत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..