सातबारा Watch

← अंतरगाव

Ferfar #2175 · अंतरगाव

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
342
Talathi
चंद्रकांत बापु कसाब
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माणकेश्वर लिहून घेणार : नानासाहेब जिवन सस्ते गट नंबर 342 वरील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माणकेश्वर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माणकेश्वर यांचेकडील पत्र दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.