Ferfar #1519 · शेकापुर
भुम, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- चंद्रकांत बापु कसाब
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
मैना उमेश गोरे रा. शेकापुर ता.भूम (खाता क्रमांक771) यांचे गट क्रमांक 41, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मैना उमेश गोरे यांनी विहिरीतील संपूर्ण हिस्सा सौरभ शंकर गोरे यांना विक्री केला आहे. हक्का सह
उमेश विनायक गोरे रा. शेकापुर ता.भूम (खाता क्रमांक906) गट/सर्व्हे क्रमांक41, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मैना उमेश गोरे यांनी विहिरीतील संपूर्ण हिस्सा सौरभ शंकर गोरे यांना विक्री केला आहे. हक्का सह
लिहुन घेणार :
सौरभ शंकर गोरे रा.फुरसुंगी ,पुणे (खाता क्रमांक :-1145)गट क्रमांक 41 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
सौरभ शंकर गोरे रा.फुरसुंगी ,पुणे (खाता क्रमांक :-1145)गट क्रमांक 41 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भूम जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2534 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.