सातबारा Watch

← राळेसांगवी

Ferfar #1084 · राळेसांगवी

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
रविंद्र श्रीरंग घुले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भुम गहाणखत लिहुन देणार : रणजित लक्ष्मण टाळके रा. राळेसांगवी यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2552-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 598000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित लक्ष्मण टाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 598000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : स्वप्नील कोंडिबा रणवीर (खाता क्रमांक :- 0) ,