Ferfar #1230 · वरूड
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार दत्तात्रय सोपान कांबळे रा.वरुड ता.भूम यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि मौ वरुड ता.भूम येथील जमीन ग.न.16,24,30 मधील क्षेत्रात विहिरी असून सदर गटाचा वारसा फे क्र.48 मंजूर असून एकुक नवनाथ सोपान कांबळे यांची नोंद आहे.वारसा फे क्र.48 ला 1 नवनाथ सोपान कांबळे 2 दत्तात्रय सोपान कांबळे मंजुर नोंद आहेत.तरी ग.न.16,24,30 विहीरीच्या 7/12 रेकॉर्डला मंजूर वारसाची नावे नोंद व्हावी असा अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.उचित त्या कार्यवाहीस सादर.