Ferfar #5998 · वालवड
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजे वालवड येथील बाबासाहेब श्रीपती दुधाळ यांच्या नावे
1) गट नंबर 254/3 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 2.43 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
2) गट नंबर 281/2 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.01 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
3) गट नंबर 289/अ मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 3.06 हे.आर.
अशी सामाईकात शेतजमीन असून ते मयत आहेत.त्यांच्या कुटुंबातील वादी निलेश बाबासाहेब दुधाळ,प्रतिवादी क्र. 2) कल्पना सचिन ठोंबरे,3) दर्शना श्रीकांत ठोंबरे,4) शितल संतोष राऊत यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भुम कडील आर सी एस दावा क्र.1086/2026 दि.12/11/2022 नुसार तडजोडी नुसार प्रतिवादी क्र. 1) पार्वती बाबासाहेब दुधाळ यांच्या नावे वाटणी करून दिले.
वरीलप्रमाणे शेतजमीन नामे करण्याकरिता मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भुम कडील आर सी एस दावा क्र. 1086/2026 दि.12/11/2022 कोर्ट डिग्री तडजोड नामा, तडजोड करते वेळी तिन्ही गटातील पुर्ण क्षेत्राऐवजी काही क्षेत्र अशी चूक झालेने पुर्ण क्षेत्र पार्वती बाबासाहेब दुधाळ यांच्या नावे करणेबाबत इतर वादी व प्रतिवादी यांचे संमतीपत्र व अर्ज प्राप्त झालेवरून नावे दाखल केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.