Ferfar #6003 · वालवड
भुम, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/2
- Talathi
- रविंद्र श्रीरंग घुले
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 90/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2963 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला संकेत अमोल सुर्यवंशी यांचा अ.पा.क.दिपाली हा अ.पा.क. शेरा संकेत अमोल सुर्यवंशी यांचा अर्ज व वयाच्या लिटील वंडर स्कूल वालवड यांचेकडील निर्गम उतारा या पुराव्यावरून कमी केला.पुढील कार्यवाहीस्तव सादर.