सातबारा Watch

← वालवड

Ferfar #6007 · वालवड

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
रविंद्र श्रीरंग घुले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 संमतीपत्र मौजे वालवड येथील खातेदार वंदना भरत मस्के, ऋषिकेश भरत मस्के,विशाल भरत मस्के,सुजाता अजित कोकाटे यांच्या नावे समाईकात 1 हे.21 आर.अशी शेतजमीन असून सदर गटातील क्षेत्र त्यांनी कौटुंबिक वाटणीपत्रानुसार खालीलप्रमाणे वाटणी करून दिले व घेतले. 1)ऋषिकेश भरत मस्के यांच्या नावे क्षेत्र 0 हे.61 आर. 2)ऋषिकेश भरत मस्के यांच्या नावे क्षेत्र 0 हे.60 आर. वंदना भरत मस्के, सुजाता अजित कोकाटे यांनी हक्कसोड करून दिले. ऋषिकेश भरत मस्के व विशाल भरत मस्के यांच्या नावासमोर अ.पा.क म्हणून आई सुजाता अजित कोकाटे यांचे नाव दाखल असून आज रोजी दोघांनाही वय 18 वर्षे पुर्ण असून त्यासंबधी पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे दाखले अर्जासोबत जोडलेले आहेत. वरीलप्रमाणे शेतजमीन नामे करण्याकरिता 100 रु स्टॅम्पवर (70 AB505074 दि.29/10/2026 ) वाटणीपत्र, शाळा सोडल्याचे दाखले व अर्ज प्राप्त झालेवरून नाव दाखल केले .पुढील कार्यवाहीस्तव सादर.