Ferfar #569 · साडेसांगवी
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक,शाखा भूम
लिहुन घेणार : गोकूळ नरहरी डोंबाळे
यांनी सर्व्हे क्रमांक 86 व 94 वर फेरफार क्रमांक 304 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा भूम ३०००००/- कर्ज गोकुळ नरहरी डोंबाळे यांच्या क्षेञावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.MGB/4433/Bhoom/81/2026-27 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.