Ferfar #2781 · गणेगाव
भुम, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- जया महादेव सुतार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा.निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव यांचे पत्र क्र.2026/महसूल/दि.दा 2/कावी-1275 दिनांक 31/08/2026
मा. जिल्हाधिकारी,धाराशिव यांचे परिपत्रक क्र. 2023/महसूल/जमा-01/कावी-913 दिनांक 30/06/2023
मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर भूम, रे.दि.मु.नं.(जुना 170/2021) नवीन 311/2025 अन्वये
वादी 1. प्रेम अंगद खैरे अ.पा.क आई शीतल अंगद खैरे
2. करण अंगद खैरे अ.पा.क आई शीतल अंगद खैरे
3. शीतल अंगद खैरे सर्व रा. गणेगाव
प्रतिवादी 1. अंगद बब्रुवान खैरे रा. गणेगाव
वरील आदेशास अनुसरून
वादी 1. प्रेम अंगद खैरे अ.पा.क आई शीतल अंगद खैरे
2. करण अंगद खैरे अ.पा.क आई शीतल अंगद खैरे
3. शीतल अंगद खैरे यांना प्रत्येकी 1/4 हिस्सा देण्यात आला आहे. सदर नोंद इतर अधिकारात घेण्यात आली आहे.
पुढील कार्यवाहीस्तव सादर.