सातबारा Watch

← सामनगाव

Ferfar #1348 · सामनगाव

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
पंडित हनुमंत मोरे
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भूम लिहून घेणार : पोपट श्रीराम मोरे रा गणेगाव ता भूम यांनी मौजे सामनगाव येथील गट क्रमांक : 54 तपशिल : म ग्रा बॅ शा भूम यांचा रु ५००००चा कर्ज बोजा पोपट श्रीधर मोरे कडे - 675 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. नोंद पुढील कार्यावाहीस्तव सादर