Ferfar #1350 · सामनगाव
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंन्डसइंड बँक लिमिटेड शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : कल्याण भिकाजी खटके ,विजय कल्याण खटके रा. सामनगाव यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2561-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2811000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176, 177, 32 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याण भिकाजी खटके ,विजय कल्याण खटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2811000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.