सातबारा Watch

← उळूप

Ferfar #1899 · उळूप

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
629
Talathi
विकास श्रीराम कवडे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार :- राजेंद्र सोमनाथ खंडागळे रा उळूप ता भूम यांनी अर्जासोबत कोर्ट तडजोड झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की, अर्जदार यांचे कुटुंबातील मौजे उळूप येथील जमिनीचे मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर भूम यांचे कोर्टात दि.मु.नं 13/2018 Exh. 18 दि 25/01/2018 नुसार, प्रतिवादी 5) यश राजेंद्र खंडागळे अ.पा.क मिना राजेंद्र खंडागळे यांना गट नं 629 मधील 0 हे 80 आर क्षेत्र वाटून आले त्यानुसार फेरफार 1285 प्रमाणित झाला असून सदर फेर मध्ये अ.पा.क मिना राजेंद्र खंडागळे यश राजेंद्र खंडागळे अशी नोंद झाली आहे. सदर नोंद दुरुस्त करून यश राजेंद्र खंडागळे अ.पा.क मिना राजेंद्र खंडागळे अशी नोंद घेनेत यावी अशी विनंती केली आहे.त्यानुसार नोंद घेनेत आली. पुढील कार्यावाहीस्तव सादर.